घरमालकानेच किरायदाराच्या दुकानाचे कुलूप तोडले ! – पत्रपरिषदेत लांजेवार यांची न्यायासाठी धाव

नागपूर :- गैर अर्जदार यांनी जबरदस्तीने रात्री 2 वाजता च्या सुमारास गैर कायद्यांची मंडळी जमवून (गुंड) यांच्यामार्फत दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील सामान बाहेर फेकून दिले व सायकली चोरून नेल्यात -जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झालेली आहे. माझ्या दुकानाचे कुलूप गैर कायदेशीर रित्या तोडून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून व सायकली चोरून नेल्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये न्यायासाठी धाव घेतली. असा आरोप खुशाल श्रीरामजी लांजेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

आज पहाटे 4 वाजता च्या सुमारास सक्करदरा पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देण्यास गेलो असता संबंधित पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. हे सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील ९१.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Tue May 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस कामठी :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. कामठी तालुक्याचा बारावीचा निकाल ९१.३० टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील फक्त ६ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला असून तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातून २२४४ मुले व १८३७ मुली असे एकूण ४ हजार ८१ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com