केंद्रप्रमुखांनी स्वच्छता करून केले अभिवादन

बेला :- जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख मधुकर पजई यांनी आदिवासीबहुल कवडापूर येथील लोकजीवन आदिवासी प्राथमिक शाळेत विद्यार्थी शिक्षकांसह स्वच्छता मोहीम करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.

यानिमित्ताने त्यांनी थोर नेत्यांचे देश सेवेचे कार्यकर्तृत्वावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक सुशील मून ,.सुरेश बनसोडे व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Thu Oct 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपूर :- दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तरोडी बुजुर्ग येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित श्री गजानन शिक्षण सेवा संस्थेच्या अध्यक्षा अवंतिका लेकुरवाळे (सभापती महिला व बालकल्याण जि. प नागपूर) व रमेश लेकुरवाळे ( सचिव श्री. गजानन शिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!