मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटून शुभेच्छा दिल्या – आमदार टेकचंद सावरकर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 1:-महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रालयामध्ये कार्यभार सांभाळला त्यावेळी कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांनी दोघांचीही भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार सावरकर यांनी कामठी माैदा विधानसभा क्षेत्रामध्ये नविन प्रकल्प सुरु करणे, मतदारसंघात विकास कामे करणेकरिता निधी उपलब्ध करुण देणे व ईतर विषयावर चर्चा केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सर्व विनंत्या मान्य करण्यात येतील असा विश्वास आमदार सावरकर यांना दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊन रब्बी धान खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करा-आमदार टेकचंद सावरकर

Sat Jul 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह विदर्भातील सहा आमदारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र.. कामठी ता प्र 2 :- राज्याच्या कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये धानाचे बंपर उत्पादन आणि किमान कोटा निश्चित करण्यात आल्याने अन्नदात्यांवर संकट ओढवले आहे. रब्बी हंगामात लागवड केलेल्या धानांपैकी केवळ 30 टक्के धानाची खरेदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com