जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह कार्यालय अधीक्षक तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

Fri Aug 2 , 2024
Ø विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर नागपूर :- मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार 20 ऑगष्ट ऐवजी 27 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सुधारित कायक्रमानुसार 2 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com