मुंबई च्या होर्डिंग घटनेची दखल घेत नागपूरात असलेल्या अवैध होर्डिंग वर कार्यवाही करावी याकरिता आयुक्त यांना निवेदन दिले

नागपूर :- मुंबई च्या होर्डिंग घटनेची दखल घेत नागपूरात असलेल्या अवैध होर्डिंग वर कार्यवाही करावी याकरिता आयुक्त यांना निवेदन दिले या प्रसंगी माझ्या सोबत नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेवक गोपी कुमरे, माणिकराव बांते, आशुतोष रग्गड उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीबीएसई बारावीत भूमी मेश्रामचे यश

Tue May 14 , 2024
नागपूर :- सीबीएसई बारावीच्या परीक्षेत हिवरी लेआउट येथील रहिवाशी भूमी धर्मपाल मेश्राम हिने ८६ टक्के गुणांसह यश संपादित केले आहे. भूमी ही भवन्स श्रीकृष्णनगर येथील विद्यार्थिनी आहे. अभ्यासातील सातत्य आणि नियमित सराव यामधून हे यश मिळविल्याचे भूमीने सांगितले आहे. तिने यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, वडील ॲड. धर्मपाल मेश्राम व आई अर्चना मेश्राम यांना दिले. Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com