संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28- आज दिं.२८/०५/२०२२ ल विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर येथे जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग नागपूर ग्रामीण च्या वतीने समर्पित आयोगाला निवेदन देऊन ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा केली व त्वरित ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवुन देण्यासाठी न्यायालयात टिकू शकेल असी सांख्यिकीय माहिती गोळा करून ओबीसीचे मागासलेपण सिद्ध करावे तसेच होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींच्या जतनिहाय जनगणनेचा समावेश करण्यात यावा.
प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग राजेंद्र लांडे कार्याध्यक्ष, दादाभाऊ भिंगारे प.स. कळमेश्वर सभापती, दुमदेवजी नाटकर अध्यक्ष कामठी ग्रामीण, ताराचंदजी धनरे अध्यक्ष रामटेक शहर, शशिकांत थोटे अध्यक्ष हिंगणा ग्रामीण, सुनील कींदरले संघटक, दिवाकर माळवे सरचिटणीस,विजय भांगे प.स. सदस्य कळमेश्वर, नरेंद्र फुलकर संघटक, संगीता नरड, हर्ष वानखेडे कुणाल वानखेडे कुणाल भडंग शुभम केदार आकाश लेंडे यशवंत साळवे सुरज उपासे चंद्रकांत हिंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
समर्पित आयोगाला निवेदन सादर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com