स्टडी सर्कल अकॅडमी रामटेक तर्फे मॅरेथॉन स्पर्धा.

रामटेक :- स्टडी सर्कल क्लासेसच्या वतीने नुकतेच  सद्भावना  दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पी.एस.आय सीमा बेंद्रे,  तसेच प्रमुख अतिथी म्हणून  महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत तथा परमात्मा एक आनंदधाम चे  संस्थापक लक्ष्मण बाबूजी मेहर  , वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन  चे अध्यक्ष राहुल कोठेकर,
तसेच सचिव अजय मेहरकुळे उपस्थित होते .

कार्यक्रमाचे आयोजक अमोल बोराडे स्टडी सर्कल अकॅडमी यांच्या उपस्थिती मध्ये  कार्यक्रम पार पडले या स्पर्धेमध्ये दोन गट वर्गीकृत केले होते हा गट अ व गट वयोमर्यादा पाच ते पंधरा वयोमर्यादा 16 ते खुला वर्ग मधील प्रथम क्रमांकाचे विजेता लीलाराम बावणे क्रमांकाचे विजेता रोहित जा तृतीय क्रमांकाचे विजेता अजित भेंडे तसेच ब गटातील प्रथम क्रमांक युज देवडे ,दुतिय क्रमांक आरंजीत लेंगे, तृतीय क्रमांक सोहम राऊत ,यांना पारितोषिक मिळाले कार्यक्रमाला सहाय्यक म्हणून माननीय माजी मंत्री राजेंद्र मुळक  ,अक्षय चणेकर भारतीय सेना अक्षय लील्हारे भारतीय सेना राहुल कोसरे भारतीय सेना प्रयास नागपुरे भारतीय सेना सुमित खेडकर केंद्रीय राखीव पोलीस दल आशिष बाबरे महाराष्ट्र पोलीस स्वरूप ठाकूर महाराष्ट्र वन विभाग सुमित सहारे भारतीय सेना सुजित कुंभारे एनएसजी कमांडो यांनी मदत केली तसेच वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेच्या सर्व रोगांचे व संतुलन पार पडली…..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भाषा सल्लागार समितीमध्ये डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची नियुक्ती

Fri Dec 31 , 2021
भंडारा : राज्यस्तरीय भाषा सल्लागार समितीमध्ये जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची नियुक्ती झाली आहे. तसा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला आहे. राज्याचे साधारणपणे पुढील 25 वर्षाचे धोरण ठरविणे, भाषा अभिवृध्दीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे. भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नवीन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, नवीन परिभाषा कोशांची निर्मिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com