स्टेट लेवल सिकाई मार्शल आर्ट स्पधेत नागपुरचे यश

नागपुर – नागपुर जिल्हा सिकई मार्शल आर्ट संघटनेच्या खेळाडूनी 28 व 29 नवंबर रोजी आयोजित केलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पधेत यश संपादित केले असून राष्ट्रीय लेवल साठी निवड करण्यात आली आहे   11 वर्षा खालील संचित अग्रवाल सुवर्ण पदक , आंनद अमलानी सुवर्ण पदक , दक्ष अग्रवाल सुवर्ण पदक , धैर्या जैन रोम्य व कास्य पदक व शाश्वत उदापुरे यानी सुवर्ण पदक प्राप्त केले
तसेच 14 वर्षा खालील देव चौहान सुवर्ण पदक ,देवकांत रथ सुवर्ण पदक ,राधिका अग्रवाल रोम्य पदक , व अथर्व बुरडे  यानी कास्य पदक मिळविले .
18 वर्षा खालील श्रेयष दलाल यानी सुवर्ण पदक घेतले , डिम्पल मुकेश ठाकरे है दोन खेळाडू  शालेय स्तरावर  पन 5 वेळा राष्ट्रीय  खेळाडू राहले आहे
तसेच 18 वर्षा वरील  कार्तिक मानेकर यांनी सुद्धया सुवर्ण पदक प्राप्त केले.
या सर्वाना सिकई एसोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मज़हर खान सर् मुकेश ठाकरे सर् यांच्या हस्ते पदक देऊन गौरवन्यात आले या खेळाडूचे प्रशिक्षक नितेश अशोक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी 14 व 18 वर्षों खालील मुले देव चौहान ,देवकांत रथ व श्रेयष दलाल यांची होणाऱ्या 26 ते 29 दिसंबर राष्ट्रीय स्पर्धेत गोवा साठी निवड झाली आहे  मुलांनी आपले श्रेय त्याचे प्रशिक्षक नितेश कांबळे , मनीष सूर्यवंशी व कार्तिक मानेकर सह पालकाना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शिरकाव !

Sat Dec 4 , 2021
मुंबई – मुंबईजवळील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एक व्यक्ती जो मुंबईला जाण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे दिल्ली विमानतळावर आला होता, त्याची कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी सकारात्मक चाचणी झाली आहे, अधिका-यांनी शनिवारी सांगितले की, महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. . कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एका व्यक्तीची COVID-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो राज्यातील पहिला अधिकृत केस आहे,” असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com