राज्य मागासवर्ग आयोगाची अकोला येथे जन सुनावणी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा पासून होणार आहे.

या सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहांमध्ये तेलंगी ऐवजी तेलगी तसेच अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार व हलवाई अशा जाती समूहांची सुनावणी होणार आहे, असे संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर मेट्रोचा ब्रँड अँबेसेडर व्हायला आवडेल : बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड

Sat Sep 17 , 2022
भारत,जापान,युगांडा,थायलँड, मालदीवच्या खेळाडूचा मेट्रो प्रवास नागपूर :- नागपूरात सुरु असलेल्या आंतरराष्टीय बॅडमिंटन स्पर्धा करिता देश विदेशातून अनेक खेळाडू नागपूर शहरात आले असून आज या खेळाडूने नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत नागपूर मेट्रोने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-खापरी-झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. ज्यामध्ये भारत, जापान, युगांडा, थायलँड, मालदीवच्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा तसेच या स्पर्धेच्या आयोजकांचा देखील समावेश होता. भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com