रामटेक :- नुकत्याच नागपुर येथे झालेल्या १५ व्या जिल्हास्तरीय वुशु चॅम्पीयनशिप स्पर्धेत रामटेक येथील स्पर्श आनंद टेंभुर्णे याने सुवर्ण पदक प्राप्त करून रामटेक चे नाव लौकिक केले. त्या अनुषंगाने त्याचा सत्कार जाहीर सत्कार करण्यत आला. स्पर्श ने आपल्या यशाचे श्रेय बेटी बचाव बेटी पढाव ग्रूप चे संचालक तथा कोच अजय खेडगरकर व त्यांची टीम तथा वडील आनंद टेंभुर्णे यांना दिले आहे. पुढील भावी उज्वल भविष्यासाठी आणि मॅच करिता अनेकांनी स्पर्श ला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पर्श टेंभुर्णे ने वुशु चॅम्पीयनशिप २०२३ स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com