समाजसेविका सुनीता येरने चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

फुले सेलिब्रेशन कलमना मार्केट रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

नागपूर :- नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे यांचे नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री रमेशचंद्र

बंग, नागपूरचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत समाजसेविका सुनिता येरने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर शहर उपाध्यक्ष या पदावर विराजमान केले. या नवीन राजकीय जीवना करीता, या मेळाव्यात पूर्व नागपूरचे अध्यक्ष गुलशन मुनियार, शहर उपाध्यक्ष रविनेश पांडे, शहर उपाध्यक्ष अश्विन जवेरी, शहर, महेंद्र भांगे उत्तर नागपूर अध्यक्ष, प्रवक्ता सतीश इटकेलवार, शहर उपाध्यक्ष रवींद्र इटकेलवार, शहर महासचिव आकाश थेटे, रिजवान अन्सारी, राजा बेग, शोभा येवले, रीता शेंडे, संगीता अंबरे, सुनील आचार्य, युसुफ अली आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांगासाठी वरदान ठरणाऱ्या पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते विमोचन 

Wed Dec 7 , 2022
नागपूर :- आत्मकेंद्रित दिव्यांग मुलांना खेळता खेळता शिक्षण देण्याच्या पद्धतीवर आधारित “मुझे भी खेलना है ” या डॉ. अश्विनी डहाट इलमे लिखित पुस्तकाचे विमोचन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून सध्या नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू असल्याने व्यस्त कार्यक्रमात असतांनाही गडकरींनी या पुस्तकाचा उद्देश लक्षात घेऊन विमोचनसाठी वेळ दिली व धंतोली येथील सी आर सी मध्ये कार्यरत पुस्तकाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com