अमरदिप बडगे
गोंदिया – श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या उपस्थितीमध्ये यांचा जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे आज आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाला उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चिंतामण रहांगडाले भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ता अनुप बोपचे शहराध्यक्ष स्वानंद पारधी भाजप महामंत्री दिगंबर जी ढोके महामंत्री प्रकाश सोनकावडे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमोल तितीरमारे माजी नगरसेविका श्वेता मानकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पिंटू रहांगडाले शक्ती केंद्र प्रमुख नागेश तरारे, खूमेश बघेले, मकरंद लिल्लारे ,सुशील रहांगडाले ,गौरव निनावे, राजु रहांगडाले, शितल तिवडे ,एकनाथ सपाटे ,अखिल पटले ,.लिल्लारे सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.