श्री संत ज्ञानेश्वर माऊली शोभायात्रा संपन्न

नागपूर :- मारोतीराया आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जुनीमंगलवारी गुजरी चौक नागपुर येथे दररोज सायंकाळी मंदिरा मधे ज्ञानेश्वर माऊली चे प्रवचन ह .भ .प विलास डेकाटे महाराज (खापा) यांनी केले आणि दि.22/11/2022 ला सकाळी 11 वाजता गुजरी चौक येथुन पालखी निघाली.

यामधे बॅन्ड, घोडे,भावीक मंडळी आणि भजन मंडळी होती मार्ग नागेश्र्वरशाळा गाडलीवाडा सिऐरोड आझाद चौक, दारोडकर चौक, लाकडिपुल, जुनीमंगलवारी, ढिवरपूरा, गुजरीचौक येथे समापन झाले गोपाल काला वितरण करण्यात आले सायंकाळी महाप्रसाद भावीक लाभ घेतला यावेळी शालीकराम पौनिकर, पैकुजी पौनिकर, विनोद इंगोले समाजसेवक, राकेश खापेकर, प्रेमलाल भांदककर, नगरसेवक, सुखदेव पौनिकर, नितीन पौनिकर, शेखर ऊराडे, शांताबाई पौनिकर, यशोदा पौनिकर, इंदुबाई पौनिकर, बेबी पौनिकर, संजय उमरेडकर, ई. उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल - उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस

Wed Nov 23 , 2022
अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल                अकोला :- अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण् व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्वाचे केंद्र ठरेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com