कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोठे यांच्या मुख्य उपस्थितीत 6 जून शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आरोग्य सहाय्यक डॉ धिरेंद्र सोमकुवर,कृष्ठरोग तज्ञ मनोहर येळे, कामेश्वर शिलेकर,सचिन राखडे,चंदा माकडे,आदी कर्मचारी गण उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसीपी पथकाची ओव्हरलोड वाळू वाहनावर धाड

Fri Jun 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक मार्गे कन्हान हुन कामठी कडे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या चार वाळू ट्रक वर एसीपी पथकाने सकाळी साडे सहा दरम्यान धाड घातली असता घटनास्थळाहून एक ट्रक पसार झाला तर तीन ट्रक ताब्यात घेण्यात आले या तिन्ही ट्रक मध्ये रॉयल्टीत नमूद असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक वाळू असल्याचे निष्पन्न झाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com