शिवसेना पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 15 :- कामठी_विधासभेतील कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी शिवसेना-युवासेना पक्ष वाढीबद्दल चर्चा केली..

येणाऱ्या काळात ह्या क्षेत्रात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत यांच्या सोबत अनेक शिवसैनिक जुळतील असा विश्वास येथील पदाधिकाऱ्यांनी दिला…

यावेळी शिवसेना संघटक दिपक मुळे , उपतालुकाप्रमुख श्रीराम हटवार,युवासेना तालुका अधिकारी सुरज पर्वते, लिहीगाव विभाग प्रमुख रवींद्र निकाळजे, उपसरपंच लिहीगाव अतुल ठाकरे,किशोर हटवार, जगदीश शाहू, काढोली शिवसेना शाखाप्रमुख सुरज बोबडे, शाखाप्रमुख महालगाव वसंतराव जगताप, महालगाव प. सं. उपविभागप्रमुख सूर्यभान भाकरे, मस्केजी, रोशन गेडाम, विजय काकडे,सुधाकर झोड, उत्तम मेश्राम, दिगंबर हिवसे, प्रदीप गावंडे, कमलेश ठाकरे, जनार्धन सतिकोसारे, मुकेश हिवसे,नीलकंठ बोरकर, ज्ञानेश्वर निकाळजे, पंकज बोरकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते….

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ARMY DAY CELEBRATION AT NAGPUR

Sun Jan 15 , 2023
 NAGPUR :- Army Day is commemorated on 15 Jan every year, in recognition of Field Marshal Kodandera M. Cariappa’s taking over as the first Indian Commander-in-Chief of the Indian Army. The Army Day also marks a day to salute the valiant soldiers who sacrificed their lives to protect the country and its citizens. To commemorate, a solemn wreath laying ceremony […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com