किरणापुरच्या शाहिरांनी केले देवडी कला येथील नागरिकांना प्रबोधन

रामटेक :- कुही तालुक्यातील देवडी कला येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १३२ वी जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने रामटेक तालुक्यातील काचुरवाही जवळील किरणापुर येथील शाहीर अरुण मेश्राम आणि भिमशाहीर प्रदीप कडबे यांनी भीम गीते सादर करुण उपस्थित नागरीकांना उत्कृष्ट प्रबोधन केले. यासाठी या दोन्ही शाहीरांचा तेथे सत्कारही करण्यात आला.

रामेश्वर खाडेकर सरपंच गट ग्रामपंचायत देवडी कला यांच्या हस्ते किरणापुर येथील शाहीर अरुण मेश्राम आणि भिमशाहीर प्रदीप कडबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुषमा कावळे, पोलिस पाटील खोब्रागडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत होते. शाहीर अरुण मेश्राम आणि भिमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गितांवर संगीत देण्यासाठी सहकारी शाहीर शंकर मौतकार, दिलीप मेश्राम, रवींद्र मेश्राम ढोलक मास्तर सुरेश सहारे ब्यांजो मास्तर अरुण खोब्रागडे असा पुर्ण संच यावेळी उपस्थीत होते. आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते मधुकर कावळे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय वायुसेना ने सी-17 विमान के माध्यम से सूडान से सामरिक बचाव अभियान के तहत लगभग 24 घंटे का नॉन-स्टॉप ऑपरेशन चलाया

Sat May 6 , 2023
नई दिल्ली :- 3-4 मई 2023 को आधी रात के समय, भारतीय वायु सेना के सी-17 ग्लोबमास्टर विमान ने हिंडन से उड़ान भरी, जो रात के सफर के बाद सुबह के समय जेद्दाह, सऊदी अरब पहुंच गया। जेद्दाह से युद्धग्रस्त सूडान और वापस भारत के लिए नॉनस्टॉप उड़ान भरने के लिए जेद्दाह में इस विमान में ईंधन भरा गया। विमान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com