सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 जाहीर

Tue Oct 15 , 2024
– महाराष्ट्रातील यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड नवी दिल्ली :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेज्यांची घोषणा सोमवारी रात्री करण्यात आली. या पुरस्कारात महाराष्ट्रातील यवतमाळ व पुणे या जिल्ह्यातील विविध संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली असून या दोन्ही जिल्ह्यांमधील संस्थांची निवड झाली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com