पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारा २७ सप्टेंबरला चर्चासत्र

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वार विश्व पर्यटन दिवसाचे औचित्य साधून २७ सप्टेंबर ला ‘विदर्भातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय कक्षात करण्यात आले आहे. राष्ट्रपती पुरस्काराने सम्मानित, भाषा शिक्षक, कवी, लेखक व इतिहास संशोधक डॉ. मनोहर नरांजे व डॉ. विराग सोनटक्के, सहायक प्राध्यापक बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी हे वक्ता व विषयतज्ञ म्हणून चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

मोफत चर्चासत्रात ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमाने सहभागी होण्याचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे आणि आयोजन समितीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

Wed Sep 25 , 2024
– पंतप्रधान करणार पायाभरणी आणि 22, 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण – पंतप्रधान तीन परम रुद्र सुपरकंप्यूटर राष्ट्राला समर्पित करणार – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 10, 400 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा पंतप्रधान करणार शुभारंभ आणि राष्ट्रार्पण – पंतप्रधान करणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन – पंतप्रधान बिडकिन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित करणार नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com