नागपुर – नागपुरातील सुप्रसिद्ध विदर्भाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सिताबर्डी नागपूर येथे आज दि. ७ डिसेंबर रोजी, सौ.सुनंदा नामदेवराव रामटेकेंनी गणेश टेकडी मंदिर येथील श्रींना 13 किलो 819 ग्राम. वजनाचे दोन चांदीचे मुकुट अर्पण करून पूजा अभिषेक केला. कारण संजय रामटेके हे टेकडी मंदिरातील कंत्राटदार होते. त्यांचं कोरोना काळात निधन झालं म्हणून त्यांच्या आईने सौ. सुनंदा नामदेव रामटेके हिने संजय रामटेके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुकुट अर्पण केले. यावेळी संस्थेचे कार्यकारी मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते .
संजय रामटेके स्मृती प्रित्यर्थ श्रींना १३ किलो ८१९ ग्रॅमचे चांदीचे मुकुट अर्पण.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com