माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नागपूर :- माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक आर. गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Mon Dec 25 , 2023
मुंबई :- देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव प्रकाश इंदलकर, अवर सचिव, रविंद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधिक्षक, विजय शिंदे यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.     […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com