नागपूर :- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासनाच्या विभागीय सहआयुक्त संघमित्रा ढोके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विभागीय सहआयुक्त प्रकाश राठोड यांच्यासह सचिन पांडे आदी उपस्थित होते.
Thu Dec 8 , 2022
नागपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला बँकेचे अध्यक्ष प्रा गुलाबराव वानकर,आणि ज्येष्ठ संचालक अशोक कोल्हटकर यांनी,पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केले,या वेळी संचालक सर्वश्री मिलींद गाणार,नागेश बुरबुरे,अरविंद गजभिये,मुरलीधर मेश्राम,संगीता पाटणकर आदी संच्चालका सह मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर मोगरे,भावेश कांबळे,आश्विन गजभिये, सुरेश गाणार, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. Follow us on […]