महात्मा बसवेश्वर यांना महावितरणचे अभिवादन

नागपूर :- बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

महावितरणच्या काटोल मार्गवरील ‘विद्युत भवन’ या कार्यालयात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्यावेळी महावितरण़च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) समीर शेंद्रे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांनी देखील महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत विभागीय आयुक्तांची बैठक

Fri May 10 , 2024
नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची कोकण विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांनी बैठक घेतली. या बैठकीस उपआयुक्त (आस्थापना) विवेक गायकवाड, उपआयुक्त (सामान्य) अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, तसेच भारतीय जनता पक्ष , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com