राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) डॉ. विलास आठवले, उपसभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जीवनात स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा घेऊया - ना.नितीन गडकरी यांचे आवाहन

Wed Oct 2 , 2024
– शहरातील वारसास्थळांची मनपाद्वारे स्वच्छता नागपूर :-  स्वच्छता ही जीवनाचा अविभाज्य गरज आहे. अस्वच्छतेमुळे प्रदूषण वाढते आणि प्रदूषणामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते. त्यामुळे जीवनात सदैव स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना केले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा केंद्रीय मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com