राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई :- राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदुरबार- अनिल पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Signed the agreement to bring the Wagh Nakh from London to India; A historic moment - Chief Minister Eknath Shinde

Wed Oct 4 , 2023
Mumbai :- Wagh Nakhe a prime example of the Ganimi Kava (guerrilla tactics) significant in the establishment of Chhatrapati Shivaji Maharaj empire, has been agreed upon to be brought from Britain to India. This Wagh Nakhe of Shivaji will now serve as a kind of glimpse of Chhatrapati Shivaji not only for Maharashtra but for all Chhatrapati Shivaji enthusiasts in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com