कत्तलीसाठी नेणाऱ्या 11 जनावरांची सुटका..

सावनेर/ केळवद –  कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 11 जनावरांची सुटका केली आहे या कारवाईत 7 लाख 4 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

प्राप्त माहितीनुसार केळवद पोलिसांचा पथक रात्री गस्त करीत असताना  गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती  वरून भोपाल महामार्ग क्रमांक 47 वरील सावळी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना टाटा इंट्रा गाडी क्रमांक एम एच 49 एटी 8973 ही पोलिसांना पाहून पडून गेली त्यामुळे गाडीचा पाठलाग करत असताना ड्रायव्हर आणि कंडक्टर गाडी उभी करून गाडीची चाबी घेऊन पडून गेले. गाडी जवळ जाऊन पाहणी केली असता सदर गाडीमध्ये लहान मोठे असे एकुण 11 जनावरे किंमत अंदाजे 104000/-₹ तसेच वाहनाची किंमत अंदाजे 600000/-₹ असा एकूण 704000/-₹ . चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच चाबी वाल्याला बोलवून गाडी चालू करून पोलीस स्टेशनला आणून पुढील तपास केळवद पोलिस करीत आहोत.

सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्राम, हेड कॉन्स्टेबल दिनेश काकडे, मोरेश्वर चापले गुणवत्ता डाखोळे यांनी पार पाडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Khopade seeks FIR against Mundhe

Fri Aug 25 , 2023
Nagpur :- BJP MLA Krishna Khopade has written a letter to the chief secretary of Maharashtra seeking registration of an FIR against IAS officer Tukaram Mundhe, who was earlier the municipal commissioner of Nagpur. State Information Commissioner, Nagpur bench, Rahul Pande had recently directed the chief secretary to immediately take a decision on police complaints against Mundhe, while hearing a […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com