रामटेक – आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरधन-भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत विविध ठिकाणी दुधरामजी लो. सव्वालाखे (जि. प.सदस्य नागपुर) यांचा शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सौ. अस्विताताई बिरणवार (सदस्या पं.स. रामटेक), प्रशांत कामडी (सरपंच नगरधन), अनिल मुटकुरे (उपसरपंच नगरधन), सौ. प्रतिभाताई मडावी (सरपंच भंडारबोडी),
नरेश अनोले (उपसरपंच भंडारबोडी), सौ. मुन मॅडम (मुख्याधापिका जी.प. शाळा नगरधन), डॉ. स्मिता काकडे (प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र नगरधन), डॉ. मोहम्मद इब्राहिम (वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र नगरधन),
डॉ. मसराम (प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र भंडारबोडी), सौ. सिमा सुरेंद्रजी बिरणवार (CRP नगरधन पं.स. रामटेक), सौ. रुपाली कुंभरे (CRP नगरधन पं.स. रामटेक),
सौ. अनिताताई वाघमारे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. शिलाताई गडपायले (सदस्या ग्रा.पं. नगरधन), वंदना बिरणवार (सदस्या ग्रा.पं. नगरधन), निर्मला हिवारे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), निर्मला कामडी, रूपा अजबैले, अनुसया, बबलु मडावी, प्रशांत लोणारे, रमेश बिरणवार (सर), राजू हारोडे, माणिक मोहारे, जयसिंग बंधाटे, रामचंद दमाहे (सर), आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरधन-भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत विविध ठिकाणी दुधराम लो. सव्वालाखे (जि.प. सदस्य) यांचा शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com