नागपूर :- होळी (धुलिवंदन) सणानिमित्य दि. 13/03/2025 रोजी सांयकाळी 07:00 वा. पासुन ते दि. 14/03/2025 ला संपुर्ण दिवस शहरबस सेवा बंद राहील. दि. 15/03/2025 पासुन बसेसची वाहतुक पुर्ववत प्रमाणे सुरु राहील.
होळी (धुलिवंदन) सणानिमित्य शहरबसेस बंद ठेवण्याबाबत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com