कोराडी :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरवरून, थेट महाजगदंबेच्या चरणी लीन झाले, मोठ्या भक्तीभावाने पुजा-अर्चना केल्यानंतर, मंदीर संस्थानच्या आँफीस मध्ये उपाध्यक्ष अजय विजयवर्गीय, व विश्वस्त अशोकराव खानोरकर यांनी त्यांना आई जगदंबेची फोटो भेट दिली.
प्रेसच्या प्रतिनिधी सोबत वार्ताकार्यक्रमात सरसंघचालकांनी सांगीतले की, देश्याची एकता-अखंडता, सर्वसमाजात समभाव वाढीसलागावा बंधुभावाने, एकोप्याने सकलहिंदू सगळ्या वर्गांना सोबत घेवुन चालावे यासाठी आपण मातेला साकले घातल्याचे ते बोलत होते.