राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची ६५ वी पुण्यतिथी निमित्य  विनम्र अभिवादन

कन्हान : –  परिसरात राष्ट्रसंत गाडगे संत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रसंत गाडगे गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार, माल्यार्प ण, पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत राष्ट्र  संत गाडगे संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
             कन्हान शहर विकास मंच
          कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य गांधी चौक कन्हान येथे मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते    राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्प ण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभि वादन करून राष्ट्रसंत गाडगे बाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, महासचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, सदस्य शुभम मंदुरकर, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, अक्षय फुले सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
         वंचित बहुजन आघाडी कन्हान
       वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य गहुहिव रा चौक कन्हान येथे वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर सचिव शैलेश ढोके यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली. वंचित बहुजन आ घाडी प्रवक्ता रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जीवनावर प्रकाश देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व वंचित बहुजन आघा डी च्या पदाधिका-यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून  बाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, शहराध्यक्ष नितेश मेश्राम, सचिव शैलेश ढोके, प्रवक्ता रजनीश (बाळा) मेश्राम, नितीन पाटील, छोटेलाल माणिकपुरी, प्रमोद मिस्त्री सह वंचित बहुज न आघाडी चे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
          गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान
         गोंडवाना गणतंत्र पार्टी शाखा कन्हान शहर द्वारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्य गहुहिवरा चौक कन्हान येथे प्रामुख्याने उपस्थित गोंड वाना गणतंत्र पार्टी कन्हान शहराध्यक्ष सोनु मसराम यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या पदाधिका-यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम, उपाध्यक्ष पप्पुजी धारे, मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शंकर ईवनाते, मुन्ना परानी, संदीप परते, अशोक रंगारी सह गोंडवाना गणतंत्र पार्टी चे कार्यकर्ते व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

 स्मार्ट सिटी विभागाकडून होणाऱ्या अनागोंदी कारभाराला आळा घालून दररोज होणाऱ्या दुर्घटना टाळा मनसेचे निवेदन.

Fri Dec 24 , 2021
नागपुर – नागपुरातील भरतवाडा, पुनापूर भागात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामात शिस्त यावी,अर्धवट कामे जी कासवगती ने सुरू आहेत, त्यामुळे सतत होणाऱ्या दुर्घटना, कामाच्या जागी सुरक्षा रक्षक नसणे व सुरक्षेविषयीचे कुठलेही नियम कंत्राटदाराकडून न पाळणे,काम करणाऱ्या कंत्राटदाराना याविषयी सांगूनही सुधारणा न होणे, त्यांची वाढती मुजोरी, एक काम पूर्णत्वास नसतांना दुसऱ्या बाजूला काम सुरू करून अर्धवट अवस्थेत सोडून देणे या सर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!