रामटेक :- रामटेक येथिल प्रसिध्द समर्थ माध्यमिक व कला विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य लाला गायधनी यांची कन्या शिल्पा प्रविण चांदेकर हिने श्री बालाजी विद्यापीठामध्ये व्यवस्थापन (मानव संसाधन) या विषयावर संशोधन करीता तीला आचार्य पदवीने ७ डिंसेबर ला सम्मानित करण्यात करण्यात येणार असुन सध्या शिल्पा बालाजी एम बी.ए. काॅलेज पूणे येथे असिस्टंट प्रोफेसर असुन शिल्पाची मुलगी समन्वी हीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेकाॅर्ड प्राप्त केलेली असुन याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशा गुणवंत, यशवंत मुलीचं डाॅ. शिल्पा हिचे अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव रामटेक शहर व ग्रामिण भागातून करित आहेत.