खिंडसी येथील कर्मचाऱ्याचा निधनानंतर पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केली कुटुंबाला आर्थिक मदत .. 

रामटेक : रामधाम -खिंडशी  परिवारातील सदस्य बारकू श्रावण बांगडे यांचे आपत्कालीन अपघातात निधन झाले असल्याने त्यांचा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला अश्यातच  रामधाम  खिंडशी परिवाराचे संस्थापक  चंद्रपाल चौकसे तसेच संध्या चंद्रपाल चौकसे  यांचा कडून बारकू बांगडे  यांचा परिवाराला आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.
 यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे , संध्या चंद्रपाल चौकसे , व खिंडशी येथील कर्मचारी उपस्थित  होते.कोरोना काळातही जेव्हा संपूर्ण  देश संकटात होता तेव्हाही खिंडसी , रामधाम येथील  कर्मचाऱ्यांना त्यांनी मदत केली.हे विशेष. म्हणूनच त्यांना पर्यटक मित्र सह गोरगरिबांचा देखील कुणी कैवारी असेल तर ते म्हणजे चंद्र्पाल चौकसे हे एक नाव पुढे येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सामंजस्याने पुन्हा बहरली संसार वेल ;लोक अदालतीची यशस्वी फलश्रुती...

Sun Dec 12 , 2021
–  एकाच दिवशी 1 हजार 941 प्रकरणे निकाली भंडारा : संसार म्हणजे दोन अनोळखी माणसांनी आयुष्यभर सोबत करावयाचा प्रवास. या प्रवासात कधी सुख येतं तर कधी दुःख भर घालत असत. मात्र तरी देखील एकमेकांना सोबत करायची…! कधी कधी या संसारात छोट्या गोष्टीवरून खटके उडतात. दुरावा निर्माण होतो. मात्र आजच्या लोक अदालत आयोजनाची यशस्वी फलश्रुती भंडारा येथे पहावयास मिळाली. दुरावा आलेल्या जोडप्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com