नागपूर :- इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या फॉरेन्सिक सायन्स विभागातील विद्यार्थ्यांची विविध विभागातील अधिकाऱ्यांची संपर्क साधून त्यांना सायबर क्राईमच्या फवारण्यास बद्दल माहिती देण्यात आली. त्यामध्ये नागपूरातील जीपीओच्या पोस्टमास्तर व पोस्टमन लोकांना भेटून त्यांना सायबर क्राईम बद्दल माहिती देऊन त्याबद्दल सदस्यता बाळगण्याची विनंती केली. एवढेच नाही तर पोलीस कमिशनर ऑफीस मधील सायबर क्राईम विभागाला भेट देऊन त्यांना सुद्धा सायबर क्राईम अवरणेस ची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या अकाउंट विभागाला भेट देऊन जीएसटी बद्दल माहिती जाणून घेऊन सायबर क्राईम कशाप्रकारे रोखता येईल. याची सुद्दा माहिती देण्यात आली. सायबर सुरक्षा समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणूनच माहिती देण्यात आली. यावेळी फॉरेन्सिक सायन्सच्या प्रथम वर्षाची विद्यार्थी रॉबिन्स नंदू नरोटे व मीनल बोरकर सहभागी झाले होते.