आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार

– 2025 ची पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे: पंतप्रधान

नवी दिल्‍ली :– 2025 या वर्षातील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमधील महत्त्वाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशाचे पोट भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी भगिनी आणि बांधवांचा आम्हाला अभिमान आहे. 2025 वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे. यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्याचा आनंद आहे.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्‍फेट खतावर 1 जानेवारी, 2025 पासून विशेष अनुदान पॅकेज देण्‍यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Thu Jan 2 , 2025
नवी दिल्‍ली :- शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 01.01.2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्‍यतिरिक्त डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्‍याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये डीएपी म्‍हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट या खताचे एका वेळचे विशेष पॅकेज देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. एनबीएस अनुदानाव्‍यतिरिक्‍त हे पॅकेज असणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!