कोराडी :- महादुला येथील औष्णिक विजकेंद्रात, प्रकल्पग्रस्तसंघटना चे अध्यक्ष, पन्नालाल रंगारी, आणि सचिव सचीन मानवटकर यांनी दि, 15 नोव्हें. 2023रोजी मुख्य अभियंता कोराडी उर्जाभवन कोराडी येथे त्यांच्या दालनात जावुन प्रकल्पबाधित व्यक्ती आणि त्यांची आजवर झालेली वाईट, आर्थिक स्थिती याबाबत सविस्तर चर्चा करूननिवेदन सादर केले.
त्यांच्या निवेदनात प्रामुख्याने खालीलप्रमाणे मागण्या दर्शविलेल्या आहेत.
– कोराडी नवीन 2 जे संचाचे काम सुरू होईल त्या प्रोजेक्ट मध्ये फक्तआणि फक्त प्रकल्पगर्सत मुलांनात्यांचचेजवलील प्रोजेक्ट अँफेक्टेड सर्टिफिकेट बघूनच आणि महानिर्मिती प्रकल्पात संघटनेला विचारात घेवूनच कंत्राटीपध्दतीने भरतीकरण्यात यावी.
– प्रकल्पगर्सत आयटीआय मूलांनी महाजेन्को मध्ये स्थायी नौकरीसाठी अर्ज केला असेल आणिवैंकंन्सी निघायला अवकाश लागत असेल तर अश्या मुलांना तात्पुरत्या स्वरूपात नौकरी प्रदान करून त्यांना दरमहा 50 हजार पेमेंट देण्यात यावा, महाजेन्को ची सर्वप्रकारची कामे त्यांचेकडुन करून घ्यावी अर्थातच यावेळी देखील त्यांचेप्रमाणपत्र तपासुनच प्रक्रिया करावी संघटनेला विचारार्थ घ्यावे.
– प्रोजेक्ट अँफेक्टेड गावांनामोफत फिल्टर पाणी महाजेन्को ने पुरवावेसोबतच मोफत विजही देण्यात यावी.
– स्थापत्य बांधकाम विभाग 2 मध्ये निघालेली कामात प्रकल्प गर्सत बैरोजगारांना विना स्पर्धेत सहभागी न होता कामे देण्यात यावीत.
– नविन संच उभारणीत मोठ्याप्रमाणात मंनपाँवरची आवश्यकता असते अश्शावेली ज्या कंत्राटदाराला ठेका होतो तो बाहेरचा व्यक्तिकडुन पैसेघेवून कामगारांची नियुक्ती करतो अश्या ठेकेदाराने नेमणूक केलेले बाहेरचे कंत्राटीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र चेक करून गेट पास ईश्यु करावी पैसे घेवून जो ठेकेदार भरती करेल अशी प्रकरणे उघडकिस आल्यास किंवा प्रकल्पग्रसत संघटनेने उघडकीस आणली तर अश्या ठेकेदाराला ब्लँकलिस्टेड किंवा सक्त कार्वाई महाजेन्को ने करावी.
या व ईतर महत्वपूर्ण मागण्याबाबत आपण सहकार्य निश्चितचकरू असे आश्वासन मोटघरे मुख्य अभियंता यांनी शिष्टमंडळ ला दिले.