पुलिस अधिक्षक विजय कुमार मगर यांनी वार्षिक निरीक्षण करून पदोन्नती झालेल्या पांच पोलीस हवालदार यांना केले   सम्मानित 

रामटेक –  पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर यांनी पोलीस स्टेशन चे वार्षिक निरीक्षण घेऊन पदोन्नती झालेल्या पोलीस हवालदार यांना सम्मानित केले . पोलीस स्टेशन पारशीवणी येथे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.श्री विजयकुमार मगर यांनी पोलीस स्टेशन चे वार्षिक निरीक्षण करून पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचे शीट वर रिमार्क केले असुन पोलीस अधिक्षक यांनी पोलिस कर्मचारी यांची बैठक  दरबार घेऊन त्यांच्या समस्या जाणून त्याचे निवारण करत मार्गदर्शन  केले असुन  नंतर  पोलीस स्टेशन हदीतील पोलिस  पाटील यांची मिटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.तसेच पारशिवनी  पोलीस स्टेशन येथील पोलिस नायका तुन हवालदार पदी पदोन्नती झालेल्या (१)संदिप कडु (२)दुद्दस्सर जमाल ,(३)जयंता शेरेकर  ,(४)ज्ञानेश्वर चिमुरकर आणी (५)महिला पोलीस नायक सोनाली टेकाम यांकर्मचाऱ्यांना मा.श्री पोलिस  अधीक्षक विजय कुमार मगर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमला मा. पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक विभाग श्री चव्हाण साहेब, पोलिस . निरिक्षक हृदयनारायण यादव,  पोस्टे तील  पोलिस उपनिरिक्षक तसेच सर्व अधिकारी/पोलीसकर्मचारी तसेच पोस्टे हद्दीतील सर्व पोलीस पाटील हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डॉ.हनी उन्नीकृष्णन का मोहिनीअट्टम कंसर्ट आज

Mon Nov 29 , 2021
नागपुर सौगंधीका सेंटर फॉर मोह‍िनीअट्टम यांच्‍या वतीने सोमवार 29 नवंबर को शाम 6 बजे लक्ष्मीनगर के साइंटिफिक हॉल में डा. हनी उन्नीकृष्णन का मोहिनीअट्टम कंसर्ट का आयोजन किया जा रहा है। भरतनाट्यम गुरु और राज्य संगीत नाटक अकादमी का गौरव पुरस्कार प्राप्‍त नृत्‍य निर्देशक रेमा श्रीकांत इस शो का उद्घाटन करेंगी। सामाजिक कार्यकर्ता और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की पत्नी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com