बोरडा येथे दलित वस्ती व १५ वे वित्त आयोग च्या दहा लाख निधी बाधकामचे भुमीपुजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – जिल्हा परिषद गोडेगांव अंतर्गत ग्रा प बोरडा (गणेशी) येथे जिल्हा परिषद बाधकाम विभागा व्दारे दलित वस्ती सुधार निधीचे ८.५ लाख रू व १५ वे वित्त आयोग चे १.५ लाख निधीचे भुमिगत नाली बाधकाम असे एकुण १० लाख निधी च्या बाधकामा चे भुमिपुजन करण्यात आले.
ग्राम पंचायत बोर्डा (गणेशी) गावात भुमिगत नाली चे बाधकाम १.५ लाख लागत रुपयाच्या निधी कामाच्या व दलित बस्ती सुधार निधी ८.५ लाख निधीचे असे एकुण १० लाख रूपये निधी च्या बाधकामाचे भुमि पुजन जि. प गोडेगाव सर्कल चे जि प सदस्य व जि प विरोधी गट नेता श्री व्यक्टेश कारेमोरे, प स सदस्य नरेश मेश्राम, बोरडा (गणेशी) ग्राम पंचायत सरपंच मनोहर डडुरे, उपसरपंच देवराव गुलाब सोनवने, सुमन इंगोले, राजु डडुरे, तुकाराम बंड, नरेन्द ठाकरे, महावीर मोहने, ग्राम सेवक बागडे, ग्राम पचायत कर्मचारी सोनेकर, मनगटे तसेच गोडेगांव सर्कलचे सर्व संबंधित गावचे सरपंच , उपसरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आवंढी च्या निलेश वाघमारे खून प्रकरणातील आरोपीना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sun May 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 15:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी तालुक्यातील आवंढी गावात निलेश वाघमारे नामक व्यक्तीची गावातील रहिवासी तीन आरोपीने खून केल्याची घटना 9 जुलै 2014 ला घडली होती.या खुन प्रकरणातील ज्ञानेश्वर गेचोडे,संजय ऐंडे, सुधीर पौणिकर या तिन्ही आरोपीना नागपूर च्या सत्र न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 ला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होतो.या निर्णयाविरोधात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com