– संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – येथील रमानगर भागातील हनुमान मंदिर परिसरात आझादी का ७५ वा अमृत महोत्सव अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले
भाजप अनुसूचित जाती आघाडीचे कामठी शहराध्यक्ष विक्की बोंबले यांच्या हस्ते वड, पिंपळ, कडूलिंब यांचे रोपटे लावण्यात आले याप्रसंगी भाजप कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया,कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल,महामंत्री उज्ज्वल रायबोले, महामंत्री राज हडोती, माजी नगरसेवक लालसिंग यादव,धनराज यादव प्रामुख्याने उपस्थित होते.वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मनीषा माटे,रजनी यादव, करिष्मा ऊके,कुसुम यादव,ऊमा मडावी, पार्वती यादव,प्रमिला मेश्राम, शांती यादव,कांता माटे,पूजा यादव,सपना मडामे,पार्वती यादव,सुकेशनी गजभिये,सपना भिमटे,धनिंद्र मेश्राम,संविधान ऊके, देवदास वैद्य,हेमंत यादव,अमित बोरकर,लेखक चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते