पारशिवनी :-दिनांक १२ जुलै २०२४ रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे आगामी सण उत्सव आषाढी एकादशी तसेच मोहरम निमित्त कार्यक्रमाचे आयोजक तसेच मज्जित कमिटी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकिमध्ये अगामी सण आषाढी एकादशी व मोहर्रम उत्सवा संदर्भात चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी पारशिवनी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक गजेशकुमार थोरात व इतर स्टाफ उपस्थित होते.
पोलीस स्टेशन पारशिवनी येथे आगामी सण उत्सव आषाढी एकादशी तसेच मोहरम निमित्त शांतता समिती बैठक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com