विभागीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

नागपूर :-  विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, ‍दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त  विजयलक्ष्मी बिदरी जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेतील.

तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरांच्या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच तयार करुन सोबत आणावेत. तक्रारकर्त्याने आपले निवेदन सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दसरा मेळाव्यासाठी गोंदियातील आमगाव येथून 300 कार्यकर्ता रवाना

Wed Oct 5 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी पाच बस मधून शिंदे कार्यकर्ते मुंबई ला निघाले ५० पेक्षा अधिक महिलांचा कार्यकर्त्यांचा समावेश गोंदिया :- दसरा मेळाव्याला ठाकरे गटाला शिवतिर्थावर परवानगी मिळाल्यावर दोन्ही गट शक्तिप्रदर्शना साठी आटापीटा करू लागल्या आहेत. तर दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर शिवसेनेत उत्साह संचारला आहे. तिकडे शिंदे गट सुद्धा दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com