जिल्हस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन,14 वर्षाखाली मुलांचा समावेश 

नागपूर : जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, एफ.सी.बायर्स यांच्यावतीने 14 वर्षाखालील मुलांकरिता फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलांचा समावेश करण्यात आला असून ज्यांच्या जन्म 1 जानेवारी 2009 झालेला असावा. ही स्पर्धा 8 ते 10 फेब्रुवारी 2023 रोजी विभागीय क्रीडा संकुल मानकापुर येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडुंनी 1 ते 7 फेब्रुवारी 2023 प्रवेश अर्ज सादर करावेत.

नागपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व क्लब व शाळांनी महाराष्ट्र एफ.बी बायर्स कप फुटबॉल स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस नेते महादेव सुळे यांचा भाजपात प्रवेश

Mon Jan 30 , 2023
मुंबई :- नवी मुंबईतील काँग्रेस नेते महादेव आबा सुळे यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सुळे हे काँग्रेसच्या प्रदेश शिक्षण सेलचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये त्यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुळे यांची प्रदेश भाजपाच्या शिक्षक सेल सहसंयोजकपदी नियुक्ती करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com