सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

मुंबई :- महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत.

महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय, भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (आरडीएसएस) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मिटरिंग यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांना विशेष लाभ देणारा अर्थ संकल्प - ॲड. सुलेखा कुंभारे

Fri Jun 28 , 2024
कामठी :- महिला रोजगार निर्मिती ‘आई’ योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, २१ ते ६० वयोगटातील महिलांना महिण्याला १५००/- रूपये, ८ लाखाच्या आता उत्पन्न असणा-या घरातील मुलींचे इंजिनियरींग, मेडिकल चे ‌शिक्षण मोफत इत्यादी अनेक कल्याणकारी योजना महिलांकरिता या अर्थसंकल्पात मांडण्यात आले. तसेच या योजनांच्या अंमलबजावणी करिता भरीव तरतुद सुध्दा करण्यात आली. त्याबद्दल माजी राज्यमंत्री व बरिएमं च्या संस्थापिका ॲड. सुलेखा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com