नागपूर :- जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने गांधीनगर शारदा महिला मंडळा तर्फे जेष्ठ रंगकर्मी,लेखक, दिग्दर्शक सन्माननीय पराग घोंगे यांच त्याच्यां निवासस्थानी जाऊन शाॅल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि छञपति शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित केलं,मंडळाच्या अध्यक्ष गीता काळे उपाध्यक्ष पुष्पा शिवणकर, सहसचिव वीणा वडेट्टीवार यांनी पराग घोंगे यांनी रंगभूमी वर केलेल्या कार्याबद्दल त्यांच अभिनंदन केलं आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.