नागपंचमीनिमित्त भव्य महाप्रसादाचे वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 4 :- नागपंचमीनिमित्त ऑरेंज सिटी टाऊनशीप समोरील नाग मंदिरात आयोजित भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पाचशे च्या वरील भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या महाप्रसाद वितरण कार्यक्रमासाठी यशवंतराव कुल्लरकर ,चेतन कुल्लरकर, रोहन कुल्लरकर प्रशांत साबळे ,अमोल मानवटकर , रोहित देशमुख , नितेश जाड़े, समीर सददेव, उज्वल रायबोले आदीनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यार्थ्यांनी शिस्त जोपासावी - पोलिस निरीक्षक योगेश पारधी

Thu Aug 4 , 2022
मेरीटोरिअस शाळेत शपथ ग्रहण संपन्न अमरदिप बडगे, प्रतिनिधी  तिरोड़ा – स्थानिक मेरिटोरिअस पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांच्या निवडणूकी नंतर शपथग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी शिस्त जोपासावी व ध्येय गाठावे असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना शपथ देतांना ठाणेदार योगेश पारधी यांनी केले. शपथग्रहण समारंभात प्रमुख पाहुने म्हणून ठाणेदार योगेश पारधी, संचालक मुकेश अग्रवाल, प्राचार्य तुषार येरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते. ( हेड बाॅय ) अभिषेक असाटी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com