नागपूर :-स्व. प्रभाकरराव दटके स्मुर्ती सेवा संस्थाच्या वीतीने श्रदेय अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच टी. बी. (क्षयरोग) मुक्त भारत अभियाना अंतर्गत ८१ टी. बी. ग्रस्त रुग्णांची संस्थेने जबाबदारी स्वीकारून सलग तिसऱ्या महिन्यात एक महिना पुरावी अशी पोषक आहार किट डॉ. पारख, स्व प्रभाकरराव दटके दवाखाना मनपा महाल च्या मेडिकल ऑफीसर डॉ. सीमा कडू , श्वेता अग्रवाल, पूजा जोशी, मनीषा कांबळे, योगिता , रवी परिमल, रितेश, तसेच संस्थेचे पदाधीकारी विवेेक धाक्रस, राजेश कन्हेरे ,यांचे शुभे हस्ते वितरित करण्यात आली व या प्रसंगी संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते .
श्रदेय अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्ताने टी.बी.(क्षय रोग)मुक्त भारत जनभागीदार अभियान कार्यक्रम संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com