संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पारशीवणी तालुक्यातील जुनीकामठी येथे २ मार्च ला विदर्भ धिवर समाज विकास संघाच्या वतीने समाज जनजागृती सह विविध विषयावर त्यात जूनिकामठी येथील समाज भवन बांधकाम, डांगरवाडी ,जीवन रक्षक दल सभासद नोदणी,इत्यादी सह असंख्य विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष एड. दादासाहेब वलथरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर, विध्यार्थी संघटना चे कोषाधेक्ष पी. ए. बावनकुळे, महासचिव व जीवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम, सलाहगार उमाशंकर नामदेव, नामदेव कंन्नाके, कोमल देवगडे, रामदास बावणे, विठ्ठल उके, तुळशीराम बावणे,राजू मेश्राम, ग्रापस.पवन उके, मोनाली वयले, वैशाली बावणे,भूषण इंगोले, इत्यादी सह प्रदीप उके,राजेश सहारे,शिवा बावणे,कैलाश वयले,आकाश खंडाते, सचिन मेश्राम, उकुंडराव देवगडे,निखिल बावणे, बंटी उके,दिनेश उके, देवा देवगडे,योगराज उके, दिपक मेश्राम,अंकुश मेश्राम,श्रीकांत खंडाते,मंगेश ठाकरे,मंगेश उके,बेबी मेश्राम, सुनीता मेश्राम, वर्षा मेश्राम, सुल्काबाई शिवारउके इत्यादी सह समस्त जुनीकामठी भोई समाज बांधव उपस्थित होते. संचालन ज्ञानेश्र्वर उके यांनी तर आभार राजकुमार बावणे यांनी मानले.