‘रानकवी’ ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले  – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक व माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ना. धों. महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी व साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Vice-President to visit Nagpur on August 4, 2023

Thu Aug 3 , 2023
– Vice-President to attend Centenary celebrations of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University – Vice-President to deliver inaugural address ‘PRANEETI’ at the National Academy for Direct Taxes. New Delhi :- The Vice-President of India, Shri Jagdeep Dhankhar will visit Nagpur on August 4, 2023 where he will be the Chief Guest at the Centenary celebrations of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com