नितीन गडकरी यांनी इस्कॉन टेम्पलला भेट देऊन दर्शन घेतले

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) गांधीसागर एम्प्रेस मॉल येथील इस्कॉन टेम्पलला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी ना. गडकरी यांनी उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भ राज्य वेगळं झालंच पाहिजे - करिता मैदानात राष्ट्र समर्पण पार्टी आपले दोन उमेदवार लढवत आहे

Sun Apr 7 , 2024
नागपुर :- राष्ट्र समर्पण पार्टी नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे या करिता आपले दोन अधिकृत उमेदवार निवडणूक लढवित आहे. नागपूरातून सुनील वानखेडे आणि रामटेक मधून उमेश खडसे यांचा बोधचिन्ह आहे हेल्मेट Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com