नपात ३ जानेवारी रोजी ‘लोकशाही  दिन’

-संबंधित नागरिकांना  तक्रारींसह उपस्थित राहण्याचे आवाहन

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही  दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान  मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये   लोकशाही  दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

         संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्वच्छता अभियानात विशेष सेवा देणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचा सत्कार

Tue Dec 28 , 2021
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन क्र. 2 मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या व स्वच्छता अभियानात विशेष सेवा देणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचा सत्कार करण्यात आला. झोन कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, प्रभारी सहायक आयुक्त श्री नरेंद्र बोबाटे, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने स्वच्छ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!