नागपूर शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक : Update 34,360 बॅलेट पैकी पहिल्या 28 हजार बॅलेटची मोजणी पूर्ण.

नागपूर :- शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक : Update 34,360 बॅलेट पैकी पहिल्या 28 हजार बॅलेटची मोजणी पूर्ण. उर्वरित मोजणी सुरू. थोडयाच वेळात अनिश्चित स्वरूपाच्या (डाऊटफूल ) मतपत्रिकांची तपासणी सुरू होईल. त्यानंतर वैध मते व त्यानंतर कोटा ठरणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Thu Feb 2 , 2023
राज्यात सर्वाधिक जात वैधता प्रमाणपत्र नागपूर जिल्ह्यात निर्गमित  नागपूर : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 अखेर मंडणगड योजनेप्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत जानेवारी अखेर राज्यात सर्वाधिक 3 हजार 484 जात वैधता प्रमाणपत्र नागपूर समितीने निर्गमित केले आहे. विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सन 2023-24 या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com