नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई 

नागपूर :-दिनांक १५.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच, एन.डी.पी. एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण २५ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून ४,२६५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०५ केसेसमध्ये एकुण ०५ ईसमांवर कारवाई करून ५,३७५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ५,५०० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,४१,९००/- रु. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक

Wed Oct 16 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ४४, अलिशान नगर, जिजामाता नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आरीफ इनायतखान पठान, वय २८ वर्षे, हे गुन्‌ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह येथे दाखल असतांना तेथे त्यांची ओळखी झालेले आरोपी क. १) कुणाल सुरेश हेमने, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९४, आझाद नगर, विडगांव, २) विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता, वय २२ वर्षे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com